मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी? | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?
MLC Election : राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेणे गरजेचे आहे का? असा सवाल एका बड्या नेत्याने केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.