Collector
सावध राहा! इंधन टंचाईच्या काळात उपद्रवींवर कोणते कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? पुरवठा अधिकाऱ्याने थेटच सांगितले | Collector
सावध राहा! इंधन टंचाईच्या काळात उपद्रवींवर कोणते कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? पुरवठा अधिकाऱ्याने थेटच सांगितले
TV9 Marathi

सावध राहा! इंधन टंचाईच्या काळात उपद्रवींवर कोणते कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात? पुरवठा अधिकाऱ्याने थेटच सांगितले

राज्यात वाढलेल्या इंधन टंचाईमुळे पेट्रोल पंपांवर गर्दी, दादागिरी आणि साठेबाजीचे प्रकार वाढले आहेत. कॅनमध्ये इंधन नेण्यास बंदी असतानाही काही जण नियम मोडत आहेत. नांदेडच्या पुरवठा अधिकाऱ्यांनी अशा उपद्रवींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अफवा पसरवल्यास IT ॲक्टनुसार, तर साठेबाजी केल्यास कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील.

Go to News Site