Collector
गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना | Collector
गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना
TV9 Marathi

गोवंश हत्या बंदी कायद्याचे पालन करा; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या पोलीस महासंचालकांना सूचना

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना काही सूचना केल्या आहेत, तसेच गोरक्षकांवर हल्ले होता कामा नये, असंही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

Go to News Site