अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर… | Collector
TV9 Marathi
अखेर निर्णय झाला, भारताचं टेन्शन मिटलं, इराणची थेट घोषणा, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर…
एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धसमाप्तीसाठी चर्चा सुरू आहे. असे असतानाच आता इराणने थेट मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे भारतालाही काही प्रमाणात फायदा होणार आहे.