आता रद्दीवाल्यामुळं सुटणार पेपरफुटीचं कोडं? नीट प्रकरणात खळबळ उडवणारी माहिती समोर! | Collector
TV9 Marathi
आता रद्दीवाल्यामुळं सुटणार पेपरफुटीचं कोडं? नीट प्रकरणात खळबळ उडवणारी माहिती समोर!
दरम्यान आता या नीट पेपरफुटी प्रकरणात नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लातूरमध्ये सीबीआयचे पथक पुन्हा एकदा मोटेगावकरच्या क्लासेस कार्यालयात पोहोचले.