पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार | Collector
TV9 Marathi
पुण्यात रात्री १० नंतर हॉटेल, रेस्टॉरंट बंद, १४ दिवस जमावबंदी – आयुक्त अमितेशकुमार
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रात्री १० वाजल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटना बंदी घालण्याचा आदेश पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.