TV9 Marathi
अनेकांसोबत असं घडतं की ते प्रचंड कष्ट करतात, पैसे कमावतात परंतु त्यांच्या हातात पैसा टिकत नाही. पैसा हातात आला की तो लगेच कोणत्या न कोणत्या कारणामुळे खर्च होतो. यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Go to News Site