तरुण वयातच किडनी स्टोनचा धोका वाढला, कारण वाचून चकितच व्हाल! | Collector
TV9 Marathi
तरुण वयातच किडनी स्टोनचा धोका वाढला, कारण वाचून चकितच व्हाल!
आजकाल वीस ते चाळीस वर्षांच्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये किडनीशी म्हणजेच मूत्रपिंडाशी निगडित आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगोदर किडनी स्टोन सारखे आजरे वृद्धांमध्ये आढळून यायचे.