TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली. या स्पर्धेत सहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. असं असताना दिल्ली कॅपिटल्स पुढच्या पर्वाच्या तयारीसाठी 34.50 कोटींच्या पाच खेळाडूंना सोडण्याचा निर्णय घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Go to News Site