Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे | Collector
TV9 Marathi
Jio चा 84 दिवसांची वैधता असलेला खास प्लॅन, मिळणार हे खास फायदे
रिलायन्स जिओचा 448 रुपयांचा प्रीपेड प्लॅन दीर्घ वैधता देतो. आज आपण जाणून घेणार आहोत की हा प्लॅन कोणासाठी फायदेशीर आहे आणि या प्लॅनसोबत तुम्हाला कोणते फायदे मिळतील.