WI vs SL : विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला, कुणाला संधी? | Collector
TV9 Marathi
WI vs SL : विंडीज दौऱ्यातील 3 मालिकांसाठी श्रीलंका टीमची घोषणा, कॅप्टन बदलला, कुणाला संधी?
Sri Lanka tour of West Indies 2026 : श्रीलंका क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे आणि टी 20i मालिकेत नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात खेळणार आहे. जाणून घ्या कुणाला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.