मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ, थेट.. | Collector
TV9 Marathi
मोठा दणका! पेट्रोल आणि डिझेलनंतर सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ, थेट..
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये कालच मोठी वाढ झाली. दहाव्या दिवसातील ही चाैथी वाढ होती. त्यानंतर आता असून एक मोठा दणका देत थेट सीएनजीच्याही किमतीमध्ये मोठी वाढ करण्यात आली.