Neet Paper Leak : बाबा मी चांगला अभ्यास केला, पण आता… आत्महत्येपूर्वी लेकीची शेवटची हाक, वडिलांची डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया | Collector
TV9 Marathi
Neet Paper Leak : बाबा मी चांगला अभ्यास केला, पण आता… आत्महत्येपूर्वी लेकीची शेवटची हाक, वडिलांची डोळ्यात पाणी आणणारी प्रतिक्रिया
नीट परीक्षेच्या तणावामुळे लातूरमधील मैथिली सोनावणे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली. 'मी चांगला अभ्यास केला, पण आता काय होईल?' ही तिची शेवटची चिंता वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात व्यक्त केली आहे.