TV9 Marathi
Eknath Shinde : सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधान परिषदेच्या 17 जागा आहेत. त्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अस्वस्थतता असल्याची चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना आधी अमित शाह यांनी भेटीची वेळ दिली होती. पण त्यावेळी शिंदे यांना पोहोचणं शक्य झालं नाही.
Go to News Site