TV9 Marathi
Eknath Shinde-Amit Shah Meeting: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपावरून वादाची ठिणगी पडलेली असतानाच मोठी अपडेट समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Go to News Site