Collector
महानगर गॅसचा तात्काळ प्रभावाने मोठा निर्णय, या ग्राहकांची होणार कोंडी | Collector
महानगर गॅसचा तात्काळ प्रभावाने मोठा निर्णय, या ग्राहकांची होणार कोंडी
TV9 Marathi

महानगर गॅसचा तात्काळ प्रभावाने मोठा निर्णय, या ग्राहकांची होणार कोंडी

इंधनाचा तुटवडा आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजीच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर, महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने व्यावसायिक पीएनजी आणि सीएनजी ग्राहकांसाठीच्या सर्व अनुदान योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे वाहतूक आणि उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसेल.

Go to News Site