महाराष्ट्रात उन्हाचा हाहाकार! 24 तासांत 11 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
महाराष्ट्रात उन्हाचा हाहाकार! 24 तासांत 11 जणांचा गूढ मृत्यू, नेमकं काय घडलं?
अमरावती आणि जळगाव जिल्ह्यात उन्हाचा हाहाकार पाहायला मिळत असून गेल्या २४ तासांत अमरावतीत ७ तर जळगावात ४ जणांचा उष्माघाताने आणि तीव्र उष्णतेमुळे मृत्यू झाला आहे.