TV9 Marathi
Petrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये सतत मोठी वाढ होताना दिसत आहे. कालच किमतीमध्ये वाढ करण्यात आली. सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसत आहे. जाणून घ्या आजचे नवीन दर.
Go to News Site