Collector
Premier Energies च्या शेअर्समध्ये 2,055 कोटींची मेगा ब्लॉक डील, रिन्यूएबल एनर्जी स्टॉक चर्चेत | Collector
Premier Energies च्या शेअर्समध्ये 2,055 कोटींची मेगा ब्लॉक डील, रिन्यूएबल एनर्जी स्टॉक चर्चेत
TV9 Marathi

Premier Energies च्या शेअर्समध्ये 2,055 कोटींची मेगा ब्लॉक डील, रिन्यूएबल एनर्जी स्टॉक चर्चेत

रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील नामांकित कंपनी Premier Energies च्या स्टॉकमध्ये सोमवारी एक अत्यंत मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली. या व्यवहारामध्ये तब्बल 2.15 कोटी शेअर्सची खरेदी-विक्री झाली असून, या संपूर्ण ब्लॉक डीलचे एकूण मूल्य 2,055 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे, चौथ्या तिमाहीत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) देखील या स्टॉकमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे.

Go to News Site