मोठी बातमी! रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी; तो एक निर्णय पडला महागात | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! रणवीर सिंहवर बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी; तो एक निर्णय पडला महागात
अभिनेता रणवीर सिंहबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजने (FWICE) त्याच्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे, ते सविस्तर जाणून घ्या..