TV9 Marathi
नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाला आता अधिक वेग आला आहे. या पेपरफुटीमुले लाखो विद्यार्थांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे पोलीस यंत्रणा वेगवान तपास करत आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अशातच आता लातूरमधून या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
Go to News Site