TV9 Marathi
इराण आणि अमेरिका यांच्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्येच आता टेन्शन वाढवणारी बातमी पुढे येत आहे. या युद्धाचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. कच्च्या तेलाचा मोठा तुटवडा निर्माण होत आहे.
Go to News Site