पाण्याचाही सातबारा! देशातील पहिला मोठा प्रयोग… ‘जल सातबारा’ मुळे कुणाला काय फायदा? सरकारचा नेमका काय प्लॅन? | Collector
TV9 Marathi
पाण्याचाही सातबारा! देशातील पहिला मोठा प्रयोग… ‘जल सातबारा’ मुळे कुणाला काय फायदा? सरकारचा नेमका काय प्लॅन?
Chandrashekhar Bawankule on Jal Satbara: राज्यात पाण्याचाही सातबारा निघणार आहे. राज्य सरकारने जल साताबारा हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. काय आणि कुणाला होणार त्याचा फायदा? काय आहे मोठी अपडेट?