Collector
स्वामींची कृपा..; फक्त 5 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये | Collector
स्वामींची कृपा..; फक्त 5 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये
TV9 Marathi

स्वामींची कृपा..; फक्त 5 दिवसांत ‘देऊळ बंद 2’ने कमावले तब्बल इतके कोटी रुपये

प्रवीण तरडे दिग्दर्शित 'देऊळ बंद 2' या चित्रपटाने अवघ्या पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तब्बल अकरा वर्षांनंतर 'देऊळ बंद' या गाजलेल्या चित्रपटाचा हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Go to News Site