Collector
या 4 गोष्टींमुळे साप, घर आणि गार्डनकडे होतात आकर्षित; वेळीच व्हा सावध | Collector
या 4 गोष्टींमुळे साप, घर आणि गार्डनकडे होतात आकर्षित; वेळीच व्हा सावध
TV9 Marathi

या 4 गोष्टींमुळे साप, घर आणि गार्डनकडे होतात आकर्षित; वेळीच व्हा सावध

सध्या अनेक भागात, रहिवासी क्षेत्रात साप आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. घराभोवतीची अस्वच्छता, कचरा, कुंड्यांखाली साचलेले पाणी, वाढलेले गवत आणि उघडे डस्टबीन सापांना आकर्षित करतात. परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवून तुम्ही सापांना घरात येण्यापासून रोखू शकता.

Go to News Site