डिझेल टंचाई “आपत्ती” म्हणून जाहीर करा, शरद पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पत्रात काय म्हटलं? | Collector
TV9 Marathi
डिझेल टंचाई “आपत्ती” म्हणून जाहीर करा, शरद पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; पत्रात काय म्हटलं?
ऐन शेती हंगामात निर्माण झालेली डिझेल टंचाई ही “आपत्ती” म्हणून जाहीर करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली आहे.