Collector
‘चक दे इंडिया’ फेम दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन, बॉलिवूडमध्ये हळहळ | Collector
‘चक दे इंडिया’ फेम दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन, बॉलिवूडमध्ये हळहळ
TV9 Marathi

‘चक दे इंडिया’ फेम दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन, बॉलिवूडमध्ये हळहळ

'चक दे इंडिया', 'स्कॅम 1992' यांसारख्या चित्रपट, वेब सीरिज आणि विविध मालिकांमध्ये भूमिका साकारलेले दिग्गज अभिनेते रमाकांत दयामा यांचं निधन झालं आहे. अभिनेत्री शुभांगी लाटकर यांनी पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली आहे.

Go to News Site