Collector
Devendra Fadnavis : आता त्यांची खैर नाही, Action होणार, पेट्रोल-डिझेल टंचाईवरुन फडणवीसांची आक्रमक भूमिका | Collector
Devendra Fadnavis : आता त्यांची खैर नाही, Action होणार,  पेट्रोल-डिझेल टंचाईवरुन फडणवीसांची आक्रमक भूमिका
TV9 Marathi

Devendra Fadnavis : आता त्यांची खैर नाही, Action होणार, पेट्रोल-डिझेल टंचाईवरुन फडणवीसांची आक्रमक भूमिका

Devendra Fadnavis : खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "पहिल्यांदा खासदार झाल्या आहेत. अपेक्षा आहे की मॅच्युरिटीने त्या बोलल्या पाहिजेत. आपण कुणाबाबत बोलतोय, याचे भान नसेल तर जनता त्यांना जागा दाखवेल"

Go to News Site