Collector
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला उधाण, म्हणाले भविष्यात… | Collector
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला उधाण, म्हणाले भविष्यात…
TV9 Marathi

दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला उधाण, म्हणाले भविष्यात…

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या भेटीमागचे कारण काय आणि दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या भेटीला दुजोरा दिला. इतकेच नाही तर या बाबत एक मोठं विधान केलं.

Go to News Site