TV9 Marathi
बॉलिवूड इंडस्ट्रीत बंदी घालण्याच्या आदेशाच्या दुसऱ्याच दिवशी अभिनेता रणवीर सिंह म्हैसूरच्या चामुंडेश्वरी मंदिरात दर्शनासाठी पोहोचला. या मंदिरात त्याने पूजासुद्धा केली. रणवीरने मंदिराला दिलेली ही भेट 'कांतारा' चित्रपटाच्या वादाशी संबंधित आहे.
Go to News Site