मोठी घडामोड! ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यातच… | Collector
TV9 Marathi
मोठी घडामोड! ठाणे विधान परिषदेबाबत मोठं घडणार? बहुजन विकास आघाडीचे नेते शिंदेंच्या भेटीला, बालेकिल्ल्यातच…
ठाणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपावरून जोरदार राजकीय घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या निवडणुकीत मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.