Collector
आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक | Collector
आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक
TV9 Marathi

आबांच्या जिल्ह्यातच छम-छम, मिरज येथील डान्सबारवर पोलिसांचा छापा,पाच ग्राहकांना अटक

सांगलीच्या मिरज तालुक्यातील विजयनगरमध्ये एका डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. राज्यात डान्सबारवर बंदी घालणाऱ्या स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्याच जिल्ह्यात डान्सबार सुरु झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Go to News Site