Collector
Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ | Collector
Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ
TV9 Marathi

Eknath Shinde Video | कुठलं काय, अरे… तो एक प्रश्न अन् एकनाथ शिंदे संतापले, पहा व्हिडीओ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधान परिषदेच्या जागावाटपावरून चर्चा सुरू असताना राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत अनेक बैठका आणि दिल्ली दौरे होऊनही अद्याप अंतिम तोडगा निघालेला नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Go to News Site