अमेरिकेचे आखाती तळ आता सुरक्षित नाहीत,चर्चेदरम्यान खामेनेईचा गर्भित इशारा | Collector
TV9 Marathi
अमेरिकेचे आखाती तळ आता सुरक्षित नाहीत,चर्चेदरम्यान खामेनेईचा गर्भित इशारा
इराणचे सुप्रीम लीडर मोजताबा खामेनेई यांनी मध्य पूर्वेतील अमेरिकन तळ आता सुरक्षित रहाणार नाहीत. त्यांनी अमेरिका आणि इस्रायल विरोधात युद्धाला इस्लामिक रेजिस्टन्सचा विजय म्हटले आहे.