रणवीर सिंह एका चित्रपटासाठी किती फी घेतो? धुरंधरसाठी घेतलेले इतके कोटी मानधन | Collector
TV9 Marathi
रणवीर सिंह एका चित्रपटासाठी किती फी घेतो? धुरंधरसाठी घेतलेले इतके कोटी मानधन
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ फ्रँचायझीने जगभरात 3 हजार कोटींहून अधिक कमाई केली. पण तुम्हाला माहिती आहे रणवीरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले?