संकट चार दिवसाने लांबलं… अंदमान निकोबार ते महाराष्ट्र व्हाया केरळ… पावसाची मोठी अपडेट काय? | Collector
TV9 Marathi
संकट चार दिवसाने लांबलं… अंदमान निकोबार ते महाराष्ट्र व्हाया केरळ… पावसाची मोठी अपडेट काय?
Monsoon Update : मान्सून केरळमध्ये आज दाखल होण्याची शक्यता होती मात्र तो अंदमान निकोबार बेटे थांबला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मान्सूनच्या सध्याच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.