Collector
पेट्रोल पंपावरील गर्दी कमी करण्यासाठी बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय; फुलारी यांनी दिली मोठी अपडेट | Collector
पेट्रोल पंपावरील गर्दी कमी करण्यासाठी बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय; फुलारी यांनी दिली मोठी अपडेट
TV9 Marathi

पेट्रोल पंपावरील गर्दी कमी करण्यासाठी बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा निर्णय; फुलारी यांनी दिली मोठी अपडेट

राज्यात डिझेलची टंचाई प्रचंड जाणवत आहे. अनेक पेट्रोलपंपावर शेतकरी रात्रंदिवस रांगाला लावून आहेत. डिझेल अभावी शेतीची काम प्रलंबित राहीली आहेत. या संदर्भात छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी कारवाईची माहिती दिली आहे.

Go to News Site