TV9 Marathi
CM Vijay : तामिळनाडूचे लोकप्रिय मुख्यमंत्री थलपती विजय उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्याआधी त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून एक खास मागणी केली आहे. विजय आणि मोदी यांच्या भेटीची अनेकांना उत्सुक्ता आहे.
Go to News Site