Collector
रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर | Collector
रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर
TV9 Marathi

रिलायन्स जिओचा मास्टरस्ट्रोक! घर आणि व्यवसायासाठी आणला आधुनिक ‘स्मार्ट एसी ईव्ही चार्जर

भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची (EV) वाढती मागणी लक्षात घेऊन रिलायन्स जिओईव्हीने (JioEV) एक अत्याधुनिक 'स्मार्ट एसी ईव्ही चार्जर' बाजारात आणला आहे. 7.4kW क्षमतेचा हा चार्जर व्यावसायिक आणि घरगुती अशा दोन्ही वापरासाठी डिझाइन केला आहे. हा चार्जर 4G, वाय-फाय आणि आरएफआयडी (RFID) सारख्या आधुनिक फीचर्सनी सुसज्ज असून वाहने वेगाने चार्ज करतो.

Go to News Site