Collector
Fuel Price Hike: झोमॅटो-स्विगीपासून फ्लाईट तिकीटापर्यंत, इंधनदर वाढीचा फटका | Collector
Fuel Price Hike: झोमॅटो-स्विगीपासून फ्लाईट तिकीटापर्यंत, इंधनदर वाढीचा फटका
TV9 Marathi

Fuel Price Hike: झोमॅटो-स्विगीपासून फ्लाईट तिकीटापर्यंत, इंधनदर वाढीचा फटका

पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीं मुळे केवळ वाहनधारकांनाच फटका बसत नसून, यामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था होरपळून निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधनाचे हे वाढते दर केवळ वाहनांच्या इंधनाचा खर्च वाढवत नाहीत, तर तुमच्या ताटातील भाजीपाल्यापासून ते अगदी ऑटो आणि कॅबच्या प्रवासापर्यंतचे संपूर्ण बजेट हळूहळू बिघडवत आहेत.

Go to News Site