TV9 Marathi
राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल झाल्याचे बघायला मिळतंय. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. तब्बल 17 राज्य संकटात असल्याचे बघायला मिळतंय. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल.
Go to News Site