TV9 Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही गंभीर बाब नसून ते रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
Go to News Site