Collector
नीटचं आंदोलन मंत्रालयाच्या दारात… पवार गटाच्या अचानक एन्ट्रीने तारांबळ, धरपकड; आझाद मैदानात क्लासवाले जमले | Collector
नीटचं आंदोलन मंत्रालयाच्या दारात… पवार गटाच्या अचानक एन्ट्रीने तारांबळ, धरपकड; आझाद मैदानात क्लासवाले जमले
TV9 Marathi

नीटचं आंदोलन मंत्रालयाच्या दारात… पवार गटाच्या अचानक एन्ट्रीने तारांबळ, धरपकड; आझाद मैदानात क्लासवाले जमले

नीट पेपरफुटी प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात आज शरद पवार गटाने मंत्रालयासमोर अचानक आंदोलन केले, तर आझाद मैदानात कोचिंग क्लास मालकांनी एकत्र येत 'इंटिग्रेटेड क्लासेस' बंद करण्याची मागणी केली.

Go to News Site