Collector
Indurikar Maharaj : फुलांनी स्वागत, औक्षण आणि पंचपक्वांन्न… इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं धोंडे जेवण, Photo समोर | Collector
Indurikar Maharaj : फुलांनी स्वागत, औक्षण आणि पंचपक्वांन्न… इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं धोंडे जेवण,  Photo समोर
TV9 Marathi

Indurikar Maharaj : फुलांनी स्वागत, औक्षण आणि पंचपक्वांन्न… इंदोरीकर महाराजांच्या लेक-जावयाचं धोंडे जेवण, Photo समोर

इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा थाटामाटात विवाह सोहळा नुकताच पार पडला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. विवाहानंतर देवदर्शन आणि अधिक मासानिमित्त त्यांचे धोंडे जेवणही चर्चेत आले. फुलांनी स्वागत, औक्षण आणि केळीच्या पानावर खास पक्वान्नांचा बेत अशी या जेवणाची तयारी होती. या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Go to News Site