1 जूनपासून विमान कंपन्यांचा अत्यंत मोठा निर्णय, ग्राहकांना थेट दणका, देशांतर्गत.. | Collector
TV9 Marathi
1 जूनपासून विमान कंपन्यांचा अत्यंत मोठा निर्णय, ग्राहकांना थेट दणका, देशांतर्गत..
इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे. यादरम्यानच आता अनेक भारतीय विमान कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला. याचा थेट दणका ग्राहकांना बसणार आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडालीये.