काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं | Collector
TV9 Marathi
काळ बदलला पण या गाण्याची क्रेझ कमी नाही झाली, 53 वर्षांपासून सुपरहिट, आजही कपल वेळ काढून ऐकतात गाणं
बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सर्वात रोमँटिक गाणं, 53 वर्षांपासून प्रत्येक कपलच्या मोबाईलमध्ये आहे. आजही लाखो चाहते या गाण्यावर आहेत फिदा. ज्याचे अनेक रिमिक्सही तयार झाले.