Collector
सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली | Collector
सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली
TV9 Marathi

सहाव्या मजल्यावरून पडून दिग्दर्शकाचा मृत्यू, अचानक घडलेल्या घटनेने इंडस्ट्री हादरली

राष्ट्रीय पुरस्कार विजेते बंगाली दिग्दर्शक अनिक दत्ता यांचे 58 व्या वर्षी निधन झाले आहे. कोलकात्यात इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने चित्रपटसृष्टी हादरली आहे. ही घटना अपघात होती की यामागे काही घातपात आहे, याची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Go to News Site