पुण्याला ड्रिंग अँड ड्राईव्हने खळबळ, 19 वर्षीय पोराचा धुडगूस; हादवणारे फोटो समोर! | Collector
TV9 Marathi
पुण्याला ड्रिंग अँड ड्राईव्हने खळबळ, 19 वर्षीय पोराचा धुडगूस; हादवणारे फोटो समोर!
हा तरुण वेगात गाडी चालवत होता. त्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ती गरवारे पुलावरून खाली कोसळली. दारूच्या नशेत असलेल्या तरुणाच्या कारने पुलावरील रेलिंग तोडले आहेत.