TV9 Marathi
JSW MG मोटरने भारतीय ऑटोमोबाईल बाजारात आपली बहुप्रतिक्षित 'MG Majestor' ही प्रीमियम SUV अधिकृतपणे लाँच केली आहे. कंपनीने या कारची सुरुवातीची किंमत 40.99 लाख रुपये ठेवली असून तिची बुकिंगही सुरू केली आहे. ग्राहकांना ही आलिशान कार अवघ्या 41,000 रुपयांच्या टोकन रकमेवर बुक करता येणार आहे.
Go to News Site