मुंबईतील सोसायटीत कुर्बानीवरून वाद, परवानगी केली रद्द | Collector
TV9 Marathi
मुंबईतील सोसायटीत कुर्बानीवरून वाद, परवानगी केली रद्द
बुधवारी घटकोपर पश्चिममधील सागर पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. या ठिकाणी सोसायटीच्या परिसरात कुर्बानीची तयारी केली जात होती.